पदवी पास उत्तीर्ण असाल आणि सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. विशेष म्हणजे महाभरतीची प्रक्रिया सुरु आहे. अजिबात वेळ वाया न घालता तुम्ही त्वरित अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये राबविली जात आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेलीअसून त्यानुसार तब्बल 3000 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 27 मार्च 2024 आहे. Central Bank of India Bharti 2024 :
एकूण रिक्त जागा : 3000
पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹800/-+GST [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]
पगार : 15000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2024
परीक्षा (Online): 31 मार्च 2024
शुद्धीपत्रक: पाहा
अधिकृत संकेतस्थळ : Centralbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत : इथे क्लीक करा