⁠
Jobs

CBI : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

Central Bank of India Recruitment 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२२ आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) V 01
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा MCA किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 10-12 वर्षे अनुभव

2) इकोनॉमिस्ट V 01
शैक्षणिक पात्रता : (i) PhD (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी) (ii) 05 वर्षे अनुभव

3) डाटा सायंटिस्ट IV 01
शैक्षणिक पात्रता : (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 08-10 वर्षे अनुभव

4) रिस्क मॅनेजर III 03
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह B.Sc(सांख्यिकी) किंवा 55% गुणांसह MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र). (ii) 02 वर्षे अनुभव.

5) IT SOC एनालिस्ट III 01
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/ ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 06 वर्षे अनुभव

6) IT सिक्योरिटी एनालिस्ट III 01
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 06 वर्षे अनुभव

7) टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III 15
शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

8) क्रेडिट ऑफिसर III 06
शैक्षणिक पात्रता : (i) CA / CFA / ACMA + 03 वर्षे अनुभव किंवा MBA (फायनान्स) + 04 वर्षे अनुभव

9) डाटा इंजिनिअर III 09
शैक्षणिक पात्रता : (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 05 वर्षे अनुभव

10) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) III 11
शैक्षणिक पात्रता : i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 06 वर्षे अनुभव

11) रिस्क मॅनेजर II 18
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह B.Sc(सांख्यिकी) किंवा 55% गुणांसह MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र). (ii) 01 वर्ष अनुभव.

12) लॉ ऑफिसर II 05
शैक्षणिक पात्रता : (i) LLB पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

13) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) II 21
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

14) सिक्योरिटी II 02
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.

15) फायनांशियल एनालिस्ट II 08
शैक्षणिक पात्रता : CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव

16) क्रेडिट ऑफिसर II 02
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवीधर+MBA/PGDBM(बँकिंग& फायनान्स) किंवा ICAI परीक्षा उत्तीर्ण.

17) इकोनॉमिस्ट II 02
शैक्षणिक पात्रता : (i) किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

18) सिक्योरिटी I 03
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १८ ते ४५ [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ८५०/- रुपये + GST [SC/ST – १७५/- रुपये + GST]
वेतनमान (Pay Scale) : ३६,०००/- रुपये ते १,००,३५०/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
मुलाखत दिनांक : २२ डिसेंबर २०२२ रोजी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button