Central Railway Recruitment 2022 : मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक ०४ ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण जागा : २२
रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पदव्युत्तर शिक्षक / Post Graduate Teacher (PGTs) ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी एम.एस्सी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी सह किमान ५०% गुण ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड. किंवा समकक्ष पदवी
२) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक / Trained Graduate Teacher (TGTs) ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी आणि प्राथमिक शिक्षण मध्ये ०२ वर्षे डिप्लोमा ०२) बी.एड किंवा बीए / बी.एस्सी किंवा बी.एड / बी.एस्सी
३) प्राथमिक शाळा शिक्षक / Primary School Teacher (PRT) ०९
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह वरिष्ठ माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र ०२) ५०% गुणांसह इंटरमीडिएट किंवा समतुल्य ०३) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / बी.ए./ बी.एस्सी / डिप्लोमा ०४) ०१ वर्षे अनुभव
वेतन : २१,२५०/- रुपये ते २७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : DMRS Office, Bhusawal.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा