Central Railway Recruitment : मध्य रेल्वे मुंबई येथे भरती, पगार 39100 पर्यंत
Central Railway Recruitment 2022: सेंट्रल रेल्वेने काही पदांसाठी भरती जाहीर केली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. इच्छुक उमेदवारांनी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह 2 सप्टेंबर 2022 रोजी थेट मुलाखतीसाठी हजर राहावे.
एकूण जागा : 02
पदाचे नाव: वरिष्ठ रहिवासी
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी /DM/DNB
नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा: जास्तीत जास्त 40 वर्षे. SC/ST उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट
वेतन श्रेणी: रु.26950/- (मूलभूत) + रु.6600/- (ग्रेड पे), पे बँड-3 (15600-39100) + NPA
अर्ज पद्धती : ऑफलाईन
फी: फी नाही
निवड पद्धत: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 02 सप्टेंबर 2022
मुलाखतीचे ठिकाण: वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ. बी. ए. एम. हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई -27
अधिकृत संकेतस्थळ : www.rrccr.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा