CR: मध्य रेल्वे मुंबई येथे 596 जागांसाठी भरती, 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना सुवर्णसंधी..
Central Railway Recruitment 2022: सेंट्रल रेल्वे (मध्य रेल्वे – रेल्वे भर्ती सेल मुंबई) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : 596
पदाचे नाव:
कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण
वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
लघुलेखक (इंग्रजी)
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा आणि 50 मिनिटांच्या ट्रान्सक्रिप्शन वेळेसह 10 मिनिटांच्या कालावधीसाठी 80 wpm चा शॉर्टहँड स्पीड असावा.
गुड्स गार्ड
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
स्टेशन मास्टर
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
कनिष्ठ लेखा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
लेखा लिपिक
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण
वयोमर्यादा: खुली श्रेणी: 42 वर्षे (ओबीसी – ४५ वर्षे SC/ST – 47 वर्षे)
फी: फी नाही
नोकरी ठिकाण : मुंबई
निवड पद्धत:
संगणक आधारित चाचणी
योग्यता/वेग/कौशल्य चाचणी
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28th November 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.rrccr.com/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाइन अर्ज करा : येथे क्लीक करा