Chief Minister Fellowship 2023 : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत 60 जागांसाठी भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2023 आहे.
एकूण जागा : 60
पदाचे नाव : फेलोशिप
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर (ii) संगणक ज्ञान (iii) पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव.
वयाची अट: 02 मार्च 2023 रोजी 21 ते 26 वर्षे.
परीक्षा फी : 500/-
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
फेलोशिप नियुक्ती कालावधी: 12 महिने
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2023
परीक्षा (Online): 04 & 05 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahades.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा