⁠
Jobs

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये 492 जागांसाठी भरती

Chittaranjan Locomotive Works Bharti चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये भरतीची अधिसूचना निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 492

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) फिटर/ Fitter 200
2) टर्नर/ Turner 20
3) मशिनिस्ट/ Mechanist 56
4) वेल्डर/ Welder 88
5) इलेक्ट्रिशिअन/ Electrician 112
6) Reff. & A.C. मेकॅनिक/ Reff. & A.C. Mechanic 04
7) पेंटर/ Painter 12

शैक्षणिक पात्रता : 01) 10वी उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी, 15 वर्षे ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.clw.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification): पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button