⁠
Jobs

CIDCO : सिडको महामंडळात 101 जागांसाठी भरती

CIDCO Recruitment 2024 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 101
पदाचे नाव: सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी) (ii) SAP ERP (TIRP 10) प्रमाणपत्र
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1180/- [राखीव प्रवर्ग: ₹1062/-]
पगार : 41,800/- रुपये ते 1,32,300/- रुपये.
नोकरी ठिकाण: नवी मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.cidco.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button