⁠
Jobs

CIIL : केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात विविध पदांची भरती, पगार 70000 पर्यंत

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेज (CIIL) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CIIL च्या अधिकृत वेबसाइट ciil.org वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२२ आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 52 पदे भरली जातील.

एकूण पदे – ५२

महत्वाची तारीख :

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च

रिक्त जागा तपशील

१) प्रकल्प संचालक- ०१ जागा
२) वरिष्ठ फेलो- ०५ पदे
३) असोसिएट फेलो – 10 पदे
४) प्रशासकीय पद
५) कार्यालय अधीक्षक- ०१ पदे
६) कनिष्ठ लेखाधिकारी-01 पद
७) अप्पर डिव्हिजन क्लर्क- 01 पदे
८) निम्न विभाग लिपिक – 1 पद

पात्रता निकष

अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.

पगार :

प्रकल्प संचालक – रु. 70,000/-
वरिष्ठ फेलो – रु. 41,000/-
असोसिएट फेलो – रु.37,000/-
प्रशासकीय पद
कार्यालय अधीक्षक – रु. 37,800/-
कनिष्ठ लेखाधिकारी – रु. 37,800/-
अप्पर डिव्हिजन क्लर्क – रु.27,200/-
लोअर डिव्हिजन क्लर्क – रु 21,200/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च २०२२

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Related Articles

Back to top button