⁠  ⁠

10 पाससाठी सुवर्णसंधी! केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत 60 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

CIPET Recruitment 2023 केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 60
रिक्त पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल

नोकरी ठिकाण : चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2023
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.cipet.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article