⁠  ⁠

CIL Recruitment : कोल इंडियामध्ये 1050 जागांसाठी भरती, ५० हजारापासून पगार

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

कोल इंडिया लिमिटेडमध्ये (Coal India Limited) बंपर भरती निघाली आहे. कोल इंडियामध्ये 1050 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 जूनपासून सुरू होईल. ऑनलाइन अर्ज कोल इंडिया लिमिटेडच्या www.coalindia.in या वेबसाइटला भेट देऊन करावयाचा आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी 22 जुलै रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. CIL Recruitment 2022

रिक्त जागा तपशील
१) व्यवस्थापन एकूण रिक्त जागा – 1050
२) खाणकाम – 699
३) सिव्हिल- 160
४) इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार – 124
५) प्रणाली आणि EDP- 67

शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी BE/B.Tech/BSc अभियांत्रिकी संबंधित ट्रेडमध्ये किमान 60% गुणांसह केलेले असावे.

वय श्रेणी
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी ३० वर्षांपर्यंतचे लोक अर्ज करू शकतात.

पगार
वेतनश्रेणी – 50,000 – 1,60,000, प्रशिक्षणादरम्यान मूळ वेतन – 50,00, ग्रेड – E-2

अर्ज फी
अनारक्षित/ओबीसी (क्रिमी लेयर आणि नॉन क्रीमी लेयर) – रु. 1000
SC/ST/दिव्यांग/ESM/कोल इंडिया कर्मचारी – रु. 180

महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू – 23 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै

अर्ज कसा करावा
सर्वप्रथम कोल इंडिया लिमिटेडच्या www.coalindia.in वेबसाइटवर जा
आता मुख्यपृष्ठावरील करिअर विभागात जा आणि नंतर त्यातील जॉब्स वर जा
आता अर्जाची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा
आता तुमचा तपशील भरा
आता मॅनेजमेंट ट्रेनी रिक्रूटमेंट 2022 चा अर्ज सबमिट करा

Share This Article