⁠  ⁠

CIL : कोल इंडिया लि. नागपूर येथे 108 पदांसाठी भरती ; पगार 60000 पासून सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Coal India Recruitment 2022 : कोल इंडिया लिमिटेड, CIL ने काही रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भर्तीसाठीची अर्ज प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर उमेदवार २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतील. एकूण 108 पदांची भरती करण्यात आली आहे.

एकूण जागा : १०८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट 39
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) PG पदवी/DNB (iii) 03 वर्षे अनुभव

2) मेडिकल स्पेशलिस्ट
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) PG पदवी/DNB

3) सिनियर मेडिकल ऑफिसर 68
शैक्षणिक पात्रता :
MBBS

4) सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) 01
शैक्षणिक पात्रता
: (i) BDS (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 31 ऑगस्ट 2022 रोजी,  35 ते 42 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Dy. GM(Personnel)/HoD(EE), at Executive Establishment Department, 2 nd Floor, Coal Estate, Western Coalfields Limited, Civil Lines, Nagpur, Maharashtra-440001
अधिकृत संकेतस्थळ : www.coalindia.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article