कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 8वी उत्तीर्णांसाठी भरती ; एवढा पगार मिळेल?

Cochin Shipyard Bharti 2023 कोचीन शिपयार्ड लि.मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 20

रिक्त पदाचे नाव : सामान्य कामगार (कॅन्टीन)
शैक्षणिक पात्रता : 01) 8 वी परीक्षा उत्तीर्ण 02) 03 वर्षे अनुभव

वयाची अट :अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 जुलै 2023 रोजी कमल 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
पगार : 17,300/- रुपये ते 18,400/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोची
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
समक्ष पत्ता – मनोरंजन क्लब, कोचीन शिपयार्ड लिमिटेड, थेवरा गेट, कोची – 682 015

अधिकृत संकेतस्थळ : www.cochinshipyard.com
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा