---Advertisement---

आयुक्त श्रम आणि रोजगार गोवा येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

DFDA Goa Recruitment 2023
---Advertisement---

आयुक्त श्रम आणि रोजगार गोवा येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : १९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१ सहाय्यक निबंधक – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कायद्याची पदवी किंवा समकक्ष पात्रता. ०२) ०२ वर्षे अनुभव

२ कनिष्ठ स्टेनोग्राफर – ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र ०२) कोकणी भाषेचे ज्ञान

३ लोअर डिव्हीजन लिपिक – ०७
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र ०२) कोकणी भाषेचे ज्ञान

४ मल्टी टास्किंग-स्टाफ – ०७
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थाकडून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०२) कोकणी भाषेचे ज्ञान

प्राधान्य – मराठी भाषेचे ज्ञान.

वयोमर्यादा : ४५ वर्षापर्यंत [शासकीय नियमानुसार सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १० ऑगस्ट २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commissioner, Labour and Employment, Shram Shakti Bhavan, 2nd Floor, Patto Plaza, Panaji – Goa.

अधिकृत संकेतस्थळ :  www.labour.goa.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now