Cotton Corporation Bharti 2025 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2025 पर्यंत आहे
एकूण रिक्त जागा : 147
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजमेंट ट्रेनी (Marketing) – 10
शैक्षणिक पात्रता : MBA (Agri Business Management/Agriculture)
2) मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) – 10
शैक्षणिक पात्रता : CA/CMA
3) ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 125
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]
4) ज्युनियर असिस्टंट (Cotton Testing Lab)- 02
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह डिप्लोमा (Electricals/Electronics/ Instrumentation) [SC/ST/PWD:45% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 09 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]
इतका पगार मिळेल?
मॅनेजमेंट ट्रेनी (Marketing) – 30,000/- ते 1,20,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) – 30,000/- ते 1,20,000/-
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 22000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट – 22000/- ते 90,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा