CPCB Recruitment 2023 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 (11:59 PM) आहे.
एकूण रिक्त पदे : 163 जागा
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिस्ट ‘B’ 62
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (सिव्हिल/केमिकल/पर्यावरणीय/कॉम्प्युटर सायन्स/IT) किंवा M.Sc (केमिस्ट्री/पर्यावरण विज्ञान)
2) असिस्टंट लॉ ऑफिसर 06
शैक्षणिक पात्रता : (i) LLB (ii) 05 वर्षे अनुभव
3) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) 05 वर्षे अनुभव
4) सिनियर सायंटिफिक असिस्टंट 16
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (ii) 02 वर्षे अनुभव
5) टेक्निकल सुपरवाइजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
6) असिस्टंट 03
शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
7) अकाउंट्स असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता : i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
8) ज्युनियर टेक्निशियन 03
शैक्षणिक पात्रता : i) इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
9) सिनियर लॅब असिस्टंट 15
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
10) उच्च श्रेणी लिपिक (UDC) 16
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
11) डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-II 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की
12) ज्युनियर लॅब असिस्टंट 15
शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
13) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 05
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
14) फील्ड अटेंडंट 08
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
15) मल्टी टास्किंग स्टाफ 07
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI (इलेक्ट्रिशियन/प्लंबर/फायर & सेफ्टी/पंप ऑपरेटर)
वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1000/₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/₹150/-]
नोकरी ठिकाण: दिल्ली/संपूर्ण भारत.
इतका पगार मिळेल?
सायंटिस्ट ‘B’ – 56,100-1,77,500/-
असिस्टंट लॉ ऑफिसर – 44,900-1,42,400/-
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर – 44,900-1,42,400/-
सिनियर सायंटिफिक असिस्टंट – Rs.35,400-1,12,400/-
टेक्निकल सुपरवाइजर – Rs.35,400-1,12,400/-
असिस्टंट – Rs.35,400-1,12,400/-
अकाउंट्स असिस्टंट – .35,400-1,12,400/-
ज्युनियर टेक्निशियन – Rs.25,500-81,100/-
सिनियर लॅब असिस्टंट – Rs.25,500-81,100/-
उच्च श्रेणी लिपिक (UDC) – Rs.25,500-81,100/-
डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-II – (Rs.25,500-81,100/-)
ज्युनियर लॅब असिस्टंट – Rs.19,900-63,200/-
निम्न श्रेणी लिपिक (LDC) – Rs.19,900-63,200/-
फील्ड अटेंडंट – Rs.18,000-56,900/-
मल्टी टास्किंग स्टाफ – Rs.18,000-56,900/-
निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा, कौशल्य/व्यापार चाचणी आणि मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा