---Advertisement---

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. cpri.res.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२४ आहे. मुदतीपूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत

साइंटिफिक/इंजिनियरिंग ऑफिसर ग्रेड ३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. ()

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ऑफिसर ग्रेड ३ पदांसाठी ६७,७०० ते २,०८,७०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. ()

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now