CPRI Recruitment 2023 केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 (05:00PM) आहे.
एकूण रिक्त पदे : 99
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I 40
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2021/2022/2023
2) सायंटिफिक असिस्टंट 04
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc. (केमिस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव
3) इंजिनिअरिंग असिस्टंट 13
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
4) टेक्निशियन ग्रेड-I 24
शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिकल)
5) असिस्टंट ग्रेड-II 18
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी BA/ BSc./ B.Com/BBA/BBM/BCA (ii) बेसिक कॉम्प्युटर कोर्स (BCC)
वयाची अट: 14 एप्रिल 2023 रोजी,28 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹1000/-
पद क्र.4 & 5: General/OBC: ₹500/-
इतका पगार मिळेल?
इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I – Rs. 44,900 -1,42,400/-
सायंटिफिक असिस्टंट – 35,400 –1,12,400/-
इंजिनिअरिंग असिस्टंट – 35,400 –1,12,400/-
टेक्निशियन ग्रेड-I – 19,900–63,200/-
असिस्टंट ग्रेड-II – 25,500 –81,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 एप्रिल 2023 (05:00PM)
परीक्षा (CBT): 23 एप्रिल 2023
कौशल्य चाचणी/ट्रेड चाचणी: 15 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://www.cpri.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा