एकूण जागा : ०५
पदांचे नाव : सीएमपी जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर/ CMP General Duty Medical Practitioner
शैक्षणिक पात्रता : औषध मध्ये पदवी / एमबीबीएस
वयोमर्यादा : ३१ मे २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतन : ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑफलाईन (email)
इमेल : [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in
जाहिरात व अर्ज : पाहा