एकूण जागा : ०१
पदांचे नाव :
१) क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : ०१) क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये एमए / एम.फिल. ०२) ०५ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : ६५ वर्षापर्यंत
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतन : ५०,०००/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 23 फेब्रुवारी 2021
मुलाखतीचा पत्ता – कंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, झारोदा कलां, नवी दिल्ली
अधिकृत वेबसाईट : crpf.gov.in
जाहिरात (Notification) : पाहा