---Advertisement---

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

CRPF Recruitment 2024 केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 एप्रिल 2024 आहे. तसेच पात्र उमेदवारांनी दिनांक 06 मे 2024 रोजी मुलाखतीसाठी हजार राहावे. 
एकूण रिक्त जागा : 09

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राचार्य / Principal 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी आणि बॅचलर ऑफ एज्युकेशन (B.Ed.) प्राथमिक शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा BTC
2) शिक्षक / Teacher 04
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी आणि बॅचलर ऑफ एज्युकेशन (B.Ed.) प्राथमिक शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा BTC
3) आया / Nanny 04
शैक्षणिक पात्रता :
किमान पात्रता इयत्ता पाचवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तर प्रदेश सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून हिंदीसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 10,000/- रुपये ते 15,000/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा – 201306.
मुलाखतीचे ठिकाण : कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा – 201306.
अधिकृत संकेतस्थळ : www.crpf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now