CSIR – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी (CSIR IICB) मध्ये विविध पदांसाठी (CSIR IICB Bharti 2022) अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CSIR IICB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 4 ऑगस्टपासून सुरू होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 आहे. CSIR IICB Recruitment 2022
एकूण जागा : १७
पदाचे नाव आणि पदसंख्या :
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जनरल)-08
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (S&P)-02
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A)-03
कनिष्ठ लघुलेखक-04
शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (सामान्य) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (S&P) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A): उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 12 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संगणक टायपिंग गती आणि ज्ञान असणे आवश्यक आहे.
ज्युनियर स्टेनोग्राफर- कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 12वी उत्तीर्ण. तसेच, DOPT च्या निकषांनुसार स्टेनोमध्ये प्राविण्य असणे आवश्यक आहे.
इतका मिळेल पगार :
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (सामान्य) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (S&P) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A): वेतन स्तर – 2, सेल – 1 (एकूण अंदाजे रु. 30,000/- प्रति महिना)
ज्युनियर स्टेनोग्राफर साठी पगार – वेतन स्तर – 4, सेल – 1 (एकूण अंदाजे रु. 38,000/- दरमहा)
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, (पेपर-I आणि पेपर-II), गुणवत्ता यादी आणि स्टेनोग्राफीमधील प्रवीणता चाचणीच्या आधारे केली जाईल.
अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया खालील अधिकृत अधिसूचनेवर जा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट : https://www.iicb.res.in/
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा