चालू घडामोडी सराव प्रश्न २ : ११-१७ नोव्हेंबर २०१९

MPSC परीक्षेत चालू घडामोडींचे महत्त्व दरवर्षी वाढतं आहे. आपण नक्कीच त्या अनुषंगाने तयारी करतच असाल. पण सरावाच काय? म्हणूनचं Mission MPSC आपल्यासाठी ही चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नमालिक सुरु करीत आहे. तेही अगदी मोफत. ज्यात आम्ही दर आठवड्याला १५ प्रश्न देणार आहोत. चला तर मग आपली तयारी परिपुर्ण करूया आणि आपल Misson MPSC साकार करूया… ????

[WpProQuiz 2]

2 thoughts on “चालू घडामोडी सराव प्रश्न २ : ११-१७ नोव्हेंबर २०१९”

Leave a Comment