DBSKKV Ratnagiri Recruitment 2025 : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ रत्नागिरी अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे. DBSKKV Bharti 2025
एकूण रिक्त जागा : २४९
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
कनिष्ठ संशोधन सहाय्यक: ०१ पद.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): ०४ पदे.
वरिष्ठ लिपिक: ०३ पदे.
लिपिक: ०६ पदे.
कृषी सहाय्यक: १३ पदे.
इलेक्ट्रिशियन: ०१ पद.
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय): ०१ पद.
प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय): ०१ पद.
प्रयोगशाळा सहाय्यक (सी.ए.टी.एम.): ०१ पद.
प्रयोगशाळा सहाय्यक (पीएच.एम.): ०१ पद.
बोट चालक: ०१ पद.
तांडेल: ०१ पद.
ट्रॅक्टर चालक: ०२ पदे.
चालक: ०६ पदे.
कुशल मच्छीमार: ०१ पद.
मच्छीमार: ०१ पद.
बोटवाला/डेकहँड: ०१ पद.
शिक्षक: ३६ पदे.
माळी: ०५ पदे.
वॉचमन: १० पदे.
सफाई कामगार: ०२ पदे.
मदतनीस: ०१ पदे.
कामगार: १५० पदे.
शैक्षणिक पात्रता : चौथी, सातवी, दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर. असणे आवश्यक आहे. (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे १८ ते ३८ वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी : अराखीव (खुला) प्रवर्ग: रू.1,000/-, मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: रू.900/-.
पगार : उमेदवारांना 15,000/- ते 1,12,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे. त्यासाठी जाहिरात पाहावी.)
नोकरी ठिकाण : रत्नागिरी
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ फेब्रुवारी २०२५
अधिकृत वेबसाईट – https://www.dbskkv.org/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा