---Advertisement---

DBSKKV डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

DBSKKV
---Advertisement---

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठमध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२१ आहे.

एकूण जागा : ०२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) संशोधन सहकारी/ Research Associate ०१
शैक्षणिक पात्रता : एग्रिल. मध्ये एम.एससी किंवा पीएचडी. इंट्रोमोलॉजी किंवा वनस्पती पॅथॉलॉजी

२) संगणक ऑपरेटर/ Computer Operator ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) वैधानिक युनिव्हर्सिटी कोणत्याही विद्याशाखेत पदवी ०२) टंकलेखन स्पीड मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी मध्ये ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT

वयो मार्यदा: ३८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,४२०/- रुपये ते ५९,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दापोली, रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १० जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता :प्रमुख, कृषि विभाग. कीटकशास्त्र, डॉ / बी. एस. कोंकण कृषी विपश्यपीठ, दापोली

अधिकृत संकेतस्थळ : www.dbskkv.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now