डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे मार्फत 137 जागांसाठी भरती

Deccan Education Society Recruitment 2023 डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे येथे विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावं. मुलाखत दिनांक 02 जून 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव :
1) सहाय्यक प्राध्यापक- 134
2) शारीरिक शिक्षण संचालक – 02
3) ग्रंथपाल – 01

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख : 02 जुन 2023
मुलाखतीचे ठिकाण : विलिंग्डन कॉलेज, सांगली.

अधिकृत संकेतस्थळ : www.unishivaji.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा