⁠
Jobs

अंतरिक्ष विभागात विविध पदांसाठी भरती ; पात्रता जाणून घ्या..

Department Of Space Bharti 2024 : भारत सरकार, अंतरिक्ष विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 15

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) उपसंचालक – 04
शैक्षणिक पात्रता
: बी.ई. / बी.टेक. किंवा M.Sc. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65% गुण किंवा 6.84 CGPA किंवा समकक्ष पात्रता.
2) सहायक संचालक – 09
शैक्षणिक पात्रता :
बी.ई. / बी.टेक. किंवा M.Sc. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65% गुण किंवा 6.84 CGPA किंवा समकक्ष पात्रता.
3) विभाग अधिकारी -02
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीसह कायद्याची पदवी किंवा समकक्ष.

इतका मिळेल पगार :
उपसंचालक- 2,46,780/-
सहायक संचालक- 1,52,640 –
विभाग अधिकारी – 91,080/-

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्ष असावे.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.inspace.gov.in/inspace
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button