---Advertisement---

लेखा संचालनालय गोवा येथे लेखापाल पदाच्या १०९ जागा

By Chetan Patil

Published On:

DFDA Goa Recruitment 2023
---Advertisement---

गोवा सरकार लेखा संचालनालयमध्ये लेखापाल पदांच्या १०९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 मे 2021 आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२१ आहे.

एकूण जागा : १०९

पदांचे नाव : लेखापाल/ Accountant

Category & Vacancies :

१) अनारक्षित – ३३
२) अनुसूचित जाती (एससी) – ०३
३ )अनुसूचित जमाती (एसटी) – १५
४) इतर मागासवर्गीय (ओबीसी) – ३०
५) आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) – १०
६) स्वातंत्र्य सेनानीची मुले – ०३
७) खेळाडू – ०७
८) माजी सैनिक – ०३
९) अपंग व्यक्ती – ०५

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेपासून कला किंवा वाणिज्य पदवी. ०२) कोकणीचे ज्ञान.

वयोमर्यादा : १ मे २०२१ रोजी [मागासवर्गीय प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२१

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा, मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.accountsgoa.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now