⁠
Jobs

शिक्षण संचालनालय, दमण येथे विविध पदांची भरती

Directorate of Education Daman Recruitment 2024 : शिक्षण संचालनालय UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा :
रिक्त पदाचे आणि शैक्षणिक पात्रता :
1) विशेष शिक्षक (माध्यमिक) – 02
शैक्षणिक पात्रता :
01) पदवीधर सह बी.एड. (विशेष शिक्षण) 02) 02 वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
2) विशेष शिक्षक (प्राथमिक) – 02
शैक्षणिक पात्रता
: 01) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि 2 वर्षांचा डी.एड. अपंगत्वाच्या कोणत्याही श्रेणीतील विशेष शिक्षण 02) 02 वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार :
विशेष शिक्षक (माध्यमिक) – 27,000/-
विशेष शिक्षक (प्राथमिक)- 26,000/-

नोकरी ठिकाण : दमण
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 29 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The office of the Department of Education, 3rd Floor, Room No. 312, Lekha Bhavan, 66 KV road Amli-Silvassa – 396230.
अधिकृत संकेतस्थळ : www.daman.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button