---Advertisement---

सरकारी नोकरीची मोठी संधी.. जिल्हा सत्र न्यायालयात ‘सफाईगार’ पदांसाठी भरती, पगार 47600 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

District Court Recruitment 2022 : सरकारी नोकरीसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथे सफाईगार पदांच्या १० जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २५ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.  Amravati District Court Bharti 2022

एकूण जागा : १०

---Advertisement---

पदाचे नाव : सफाईगार 

शैक्षणिक पात्रता/ पात्रता: प्रकृतीने सुदृढ

वयाची अट : ११ जुलै २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती.

अधिकृत संकेतस्थळ : www.districts.ecourts.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now