⁠  ⁠

कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय पुणे येथे भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

DOGR Pune Recruitment 2024 : कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे.यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 19
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
यंग प्रोफेशनल-I – 10
शैक्षणिक पात्रता :
संबंधित क्षेत्रात B.Sc./ B.Tech
यंग प्रोफेशनल-II – 09
शैक्षणिक पात्रता
: M.Sc, M.E/M.Tech./

इतका पगार मिळेल
यंग प्रोफेशनल-I Rs. 30,000/-
यंग प्रोफेशनल-II Rs. 42,000/- Fixed

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखती
अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2024
अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article