⁠
Jobs

दूरसंचार विभागामार्फत मुंबईत विविध पदांची भरती

DOT Mumbai Bharti 2023 दूरसंचार विभागामार्फत मुंबई येथे विविध पदे भारण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे. DOT Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 39

रिक्त पदाचे नाव :
एएओ ( AAO) – 01
पीएस स्टेनो गॅझेटेड – 01
पीएस स्टेनो नाॅन गॅझेटेड – 01
सीनियर अकाउंटंट – 21
स्टेनो – 01
एलडीसी (LDC) – 12
एमटीएस (MTS) – 02

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचनेची लिंक खाली नमूद केली आहे.

वयोमर्यादा: 31 ऑक्टोबर 2023 रोजी ५६ वर्षे असावे.
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
एएओ -47,600- 1,51,100/-
पीएस स्टेनो गॅझेटेड – 44,900 – 1,42,400/-
पीएस स्टेनो नाॅन गॅझेटेड – 35,400 – 112400/-
सीनियर अकाउंटंट – 35,400 – 112400/-
स्टेनो – 25500-81100/-
एलडीसी (LDC) – 19900- 63200/-
एमटीएस (MTS) – 18,000-56900/-

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्जाची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: दूरसंचार विभाग,द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, बीएसएनएल प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जुहू रोड. सांताक्रूझ पश्चिम. मुंबई- ४०००५४
अधिकृत संकेतस्थळ  : www.dot.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button