⁠
Jobs

अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयामार्फत मुंबईत विविध पदांची भरती

DPS DAE Bharti 2023  अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयामार्फत मुंबईत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023.
एकूण रिक्त जागा : 62

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर पर्चेस असिस्टंट (JPA) 17
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2) ज्युनियर स्टोअर कीपर (JSK) 45
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹200/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 25500/- ते 81100/-
नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
31 डिसेंबर 2023
परीक्षा: जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button