DRDO-ACEM नाशिक येथे विविध पदांची भरती
DRDO-ACEM नाशिक येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 41
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस -30
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Mechanical/Aerospace/Aeronautical/ Computer/ Information Science / Computer/ Electrical / Electrical and Instrumentation Engineering/ Electronics & Telecommunication/ Engineering) किंवा B.Sc (Computer Science/ Chemistry/Physics)
2) डिप्लोमा अप्रेंटिस- 11
शैक्षणिक पात्रता : इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Chemical/ Electrical/ Electronics/ Computer Science/ Computer Science & Information Technology/ Web Designing)
वयोमर्यादा : –
परीक्षा फी : फी नाही
पगार : 10,000/- ते 12,000/-
नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): apprentice.acem@gov.in
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा