डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इंडिया म्हणजेच DRDO मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 असणार आहे.
पदाचे नाव :
१) अप्रेन्टिस ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
३) टूल मेकॅनिक
४) मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम
६) आर्किटेक्चरल असिस्टंट (सिव्हिल)
७) ओले घरकाम करणारा
८) टर्नर
९) सुतार
१०) इलेक्ट्रिशियन
११) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
१२) मेकॅनिक (मोटार वाहन)
१३) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
१४) संगणक आणि परिधीय हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल मेकॅनिक
१५) संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग बी असिस्टंट (COPA)
१६) डिजिटल छायाचित्रकार
१७) सचिवीय सहाय्यक
१८) लघुलेखक (हिंदी) DRDO Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता –
– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी १० वीपपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक.
– संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
– उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
वेतन –
– अप्रेन्टिस – 8050 रुपये प्रतिमहिना
– ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 8050 रुपये प्रतिमहिना
– टूल मेकॅनिक – 8050 रुपये प्रतिमहिना
– मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम – 8050 रुपये प्रतिमहिना
– मेकॅनिक (एम्बेडेड सिस्टम आणि पीएलसी) – 8050 रुपये प्रतिमहिना
– आर्किटेक्चरल असिस्टंट (सिव्हिल)- ओले – 7700 रुपये प्रतिमहिना
– घरकाम करणारा – 7700 रुपये प्रतिमहिना
– फिटर – 8050 रुपये प्रतिमहिना
– मशीनिस्ट – 8050 रुपये प्रतिमहिना
– टर्नर – 8050 रुपये प्रतिमहिना
– सुतार – 8050 रुपये प्रतिमहिना
– इलेक्ट्रिशियन – 8050 रुपये प्रतिमहिना
– इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 8050 रुपये प्रतिमहिना
– मेकॅनिक (मोटार वाहन) – 8050 रुपये प्रतिमहिना
– वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 8050 रुपये प्रतिमहिना
– संगणक आणि परिधीय हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल मेकॅनिक – 7700 रुपये प्रतिमहिना
– संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग बी असिस्टंट (COPA) – 7700 रुपये प्रतिमहिना
– डिजिटल फोटोग्राफर – 7700 रुपये प्रतिमहिना
– सचिवीय सहाय्यक – 7700 रुपये प्रतिमहिना
– लघुलेखक (हिंदी) – 7700 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक –
Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा