⁠  ⁠

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत 772 पदांची भरती ; आज लास्ट डेट

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

DVET Recruitment 2023 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2023 16 मार्च 2023 पर्यंत आहे. DVET Bharti 2023

एकूण रिक्त पदे : 772

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम 316
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा ITI (ii) 02 वर्षे अनुभव

2) कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

3) अधीक्षक (तांत्रिक) 13
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

4) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स) 46
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) (iii) 05 वर्षे अनुभव

5) वसतीगृह अधीक्षक 30
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव

6) भांडारपाल 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (iii) 03/04 वर्षे अनुभव

7) सहायक भांडारपाल 89
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (iii) 03/04 वर्षे अनुभव

8) वरिष्ठ लिपिक 270
शैक्षणिक पात्रता :
(i) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.1,2, 3, 4 6 & 7: 18 ते 38 वर्षे
पद क्र.5: 23 ते 38 वर्षे
पद क्र.8: 19 ते 38 वर्षे
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

तुम्हाला किती पगार मिळेल?
निदेशक – वेतन स्तर एस-१० : २९२०० ९२३००
कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार – वेतन स्तर एस-१५ : ४१८००-१३२३०
अधीक्षक – वेतन स्तर एस-१४ : ३८६००- १२२८००
मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक – वेतन स्तर एस-१० : २९२००- ९२३००
वसतीगृह अधीक्षक- वेतन स्तर एस-१०: २९२०० ९२३००
भांडारपाल – वेतन स्तर एस-१० : २९२०० ९२३००
सहायक भांडारपाल- वेतन स्तर एस-६ १९९००-६३२००
वरिष्ठ लिपिक – वेतन स्तर एस-८ २५५००-८११००

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
09 मार्च 2023 16 मार्च 2023
सामायिक परीक्षा:
मार्च/एप्रिल 2023
व्यावसायिक चाचणी:
एप्रिल/मे 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.dvet.gov.in
नवीन : PDF
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article