---Advertisement---

महिला व बाल कल्याण संचालनालय गोवा १२७ जागा ; सातवी-आठवी उत्तीर्णांना संधी

By Chetan Patil

Published On:

DFDA Goa Recruitment 2023
---Advertisement---

सातवी आणि आठवी उत्तीर्ण असलेल्यांना नोकरीची संधी आहे. महिला व बाल कल्याण संचालनालय पणजी गोवा येथे विविध पदांच्या १२७ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : १२७

१) अंगणवाडी सेविका 
शैक्षणिक पात्रता : किमान एस.एस.सी. उत्तीर्ण.

२) अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता : किमान VIII वी उत्तीर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

पगार (Pay Scale) : ५,२५०/- रुपये ते १०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ब्लॉकच्या संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे.

अधिकृत संकेतस्थळ : www.dwcd.goa.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now