DWCD Goa Recruitment 2022 : बारावी उत्तीर्ण महिलांसाठी मोठी संधी चालून आलीय. महिला व बाल कल्याण संचालनालय (Directorate of Women & Child Welfare Goa) पणजी, गोवा काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धती अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : १०३
रिक्त पदाचे नाव : अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस
आवश्यक शैक्षणिक पात्रता : किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावी
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते १०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ज्या संबंधित गटामध्ये अंगणवाडी येत असेल त्या संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना.
अधिकृत संकेतस्थळ : www.dwcd.goa.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा