⁠
Jobs

पूर्व मध्य रेल्वेमध्ये 1832 जागांसाठी बंपर भरती सुरु

East Central Railway Bharti 2023 पूर्व मध्य रेल्वेमध्ये काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023  (05:00 PM) आहे.

एकूण रिक्त जागा : 1832
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/ ब्लॅकस्मिथ)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2023 रोजी15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
निवड पद्धत :
अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
दोन्ही मॅट्रिकमध्ये किमान 50% (एकूण गुण) आणि आयटीआय परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेल्या वयाच्या % गुणांची सरासरी लक्षात घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

नोकरी ठिकाण: पूर्व मध्य रेल्वे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button