⁠  ⁠

पूर्व रेल्वेत 108 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 108

रिक्त पदाचे नाव : गुड्स ट्रेन मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 42 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.er.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article