ECHS Bharti 2022 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : २९
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) OIC पॉलीक्लिनिक / OIC Polyclinic ०४
शैक्षणिक पात्रता : पदवी
२) वैद्यकीय विशेषज्ञ / Medical Specialist ०१
शैक्षणिक पात्रता : स्पेशालिस्ट कॉन्सेर्न मध्ये एमडी / एमएस / डीएनबी
३) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ०४
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
४) दंत अधिकारी / Dental Officer ०१
शैक्षणिक पात्रता : बीडीएस
५) नर्सिंग असिस्टंट/ Nursing Assistant ०२
शैक्षणिक पात्रता : जीएनएम डिप्लोमा / वर्ग १ अभ्यासक्रम (सशस्त्र दल)
६) दंत चिकित्सा/सहाय्यक / Dentistry/ Assistant ०२
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा-दंत चिकित्सा/वर्ग १ डीएच / DORA अभ्यासक्रम (सशस्त्र दल)
७) डीईओ / DEO ०१
शैक्षणिक पात्रता : पदवी / वर्ग १ लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)
८) लिपिक / Clerk ०३
शैक्षणिक पात्रता : पदवी / वर्ग १ लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)
९) चालक / Driver ०१
शैक्षणिक पात्रता : शिक्षण – ८ वर्ग १ एमटी चालक (सशस्त्र दल)
१०) महिला परिचर / Female Attendant ०४
शैक्षणिक पात्रता : साक्षर
११) सफाईवाला / Safaiwala ०४
शैक्षणिक पात्रता : साक्षर
१२) चौकीदार / Watchman ०२
शैक्षणिक पात्रता : शिक्षण – ८ वा वर्ग आणि जीडी ट्रेड सशस्त्र दल
इतका पगार मिळेल :
OIC पॉलीक्लिनिक Rs. 75,000/-
वैद्यकीय विशेषज्ञ Rs. 1,00,000/-
वैद्यकीय अधिकारी Rs. 75,000/-
दंत अधिकारी Rs. 75,000/-
नर्स सहाय्यक Rs. 28,100/-
दंत चिकित्सा/सहाय्यक Rs. 28,100/-
DEO Rs. 19,700/-
लिपिक Rs. 16,800/-
चालक Rs. 19,700/-
महिला परिचर Rs. 16,800/-
सफाईवाला Rs. 16,800/-
चौकीदार Rs. 16,800/-
नोकरी ठिकाण – अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – OIC. Stn HQS (ECHS Cell) अहमदनगर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 09 जानेवारी 2023
मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड
अधिकृत संकेतस्थळ : echs.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा