ECHS अंतर्गत महाराष्ट्रात लिपिक, सफाईवाला, चौकीदारसह विविध पदांची भरती

ECHS Recruitment 2023 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 21

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) OIC पॉलीक्लिनिक – 01
शैक्षणिक पात्रता : पदवी

2) वैद्यकीय अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

3) दंत अधिकारी – 02
शैक्षणिक पात्रता : बीडीएस

4) लॅब तंत्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : 01) बी.एस्सी (मेडिकल लॅब टेक) 02) 03 वर्षे अनुभव

5) फार्मासिस्ट – 01
शैक्षणिक पात्रता : 01) बी फार्मसी किंवा किंवा 10+2 विज्ञान प्रवाहासह 02) 03 वर्षे अनुभव

6) चालक – 02
शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण

7) चौकीदार – 02
शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण

8) महिला परिचर – 03
शैक्षणिक पात्रता : साक्षर

9) सफाईवाला – 03
शैक्षणिक पात्रता : साक्षर

10) लिपिक – 03
शैक्षणिक पात्रता : पदवी / वर्ग-1 लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)

11) रेडिओग्राफर – 01
शैक्षणिक पात्रता : 01) रेडिओग्राफर डिप्लोमा / 1 वर्ग DH / DORA कोर्स (सशस्त्र दल) 02) 02) 03 वर्षे अनुभव

12) दंत तंत्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था / बोर्डामधुन 10+2 वी परीक्षा उत्तीर्ण 02) 03 वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही
पगार : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : वर्धा, अकोला, अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा – वर्धा, पिन – 442303.

अधिकृत संकेतस्थळ : www.echs.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा