⁠  ⁠

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 06

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) दंत अधिकारी / Dental Officer 01
शैक्षणिक पात्रता :
BDS
2) नर्सिंग असिस्टंट / Nursing Assistant 01
शैक्षणिक पात्रता :
G.N.M. Diploma / Class-1 Nursing Assistant Course (Armed Forces)
3) फार्मासिस्ट / Pharmacist 01
शैक्षणिक पात्रता :
Diploma / B. Pharmacy
4) डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ / Dental Hygienist/ Assistant /Technician 01
शैक्षणिक पात्रता :
Diploma in Dental Hygienist /Mechanic Course / Class – 1 DH / DORA Course (Armed Forces)
5) लिपिक / Clerk 01
शैक्षणिक पात्रता
: Graduate / Class 1 Clerical Trade (Armed Forces)
6) महिला परिचर / Female Attendant 01
शैक्षणिक पात्रता :
साक्षर

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 01 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC ECHS Cell, Station HQs Sagar (MP) PIN-470001.
अधिकृत संकेतस्थळ : www.echs.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article