ECIL Bharti 2022 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : २१२
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट : ३१ डिसेंबर २०२२ रोजी २५ वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Stipend) : ८०००/- रुपये ते ९०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : हैदराबाद
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2022 (10:00 PM)
अधिकृत वेबसाईट :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा