एकूण जागा: 70
पदाचे नाव: टेक्निकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/ कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST: 50% गुण) (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 31 मे 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: हैदराबाद.
Fee: फी नाही.
मानधन /Pay Scale
२३,०००
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2020 (04:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online