⁠
Jobs

एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लि.मध्ये 100 जागांवर भरती

EdCIL Recruitment 2024 : एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 100
पदाचे नाव: PGT शिक्षक
पदांचा तपशील :
1) कॉम्प्युटर सायन्स/ICT 28
2) फिजिक्स 18
3) केमिस्ट्री 19
4) गणित 35
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed. (iii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 जानेवारी 2024 रोजी 55 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 1,40,000/-
नोकरी ठिकाण:
भूतान

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024 (11:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.edcilindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button