EPFO : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 जागांसाठी भरती (आज लास्ट डेट)
EPFO Recruitment 2023 कर्मचारी भविष्य निधी संघटनेत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. बारावी, पदवी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचीशेवटची तारीख आज म्हणजेच 26 एप्रिल 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 2859
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सामाजिक सुरक्षा सहाय्यक / Social Security Assistant 2674
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी 02) संगणकावर टायपिंग गती इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट
2) लघुलेखक / Stenographer 185
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असावा. याशिवाय डिक्टेशन – 10 मिनिटांत 80 शब्द प्रति मिनिट आणि ट्रान्सक्रिप्शन 50 मिनिटे (इंग्रजी) आणि 65 मिनिटे (हिंदी) असावे.
वयाची अट : 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 700/- रुपये [SC/ST/PwD/ महिला / माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार (Pay Scale) :
सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) – या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला स्तर 5 अंतर्गत रु. 29,200 ते 92,300 पर्यंत वेतनश्रेणी मिळेल.
स्टेनोग्राफर – दुसरीकडे, स्टेनोग्राफरच्या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला स्तर 4 अंतर्गत रुपये (25,500 ते 81,100) वेतनश्रेणी दिली जाईल.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड तीन टप्प्यांतून केली जाईल. निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे
प्राथमिक परीक्षा (टप्पा-I)
मुख्य परीक्षा (टप्पा-II)
कौशल्य चाचणी (फेज-III) (संगणक डेटा एंट्री चाचणी)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.epfindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
सामाजिक सुरक्षा सहाय्यक – PDF
लघुलेखक– PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा