ESIC Pune Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला हजर राहावे लागणार आहे. मुलाखत दिनांक 10 ते 17 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 50
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सुपर स्पेशलिस्ट (FTSS/PTSS) 02
शैक्षणिक पात्रता: (i) MBBS (ii) MD/DNB/DM (iii) 02 वर्षे अनुभव
2) स्पेशलिस्ट (FTS/PTS) 08
शैक्षणिक पात्रता: (i) MBBS (ii) MD/MS/DNB/BDS (iii) 03/05 वर्षे अनुभव
3) सिनियर रेसिडेंट 40
शैक्षणिक पात्रता: (i) MBBS (ii) MD/MS/DNB/BDS
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 डिसेंबर 2024 रोजी, 45 ते 69 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: पुणे
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण: ESIC Hospital, Sr. No.690, Bibvewadi, Pune- 37.
थेट मुलाखत: 10 ते 17 डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.esic.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा