कर्मचारी राज्य बीमा निगम, मुंबई येथे भरती
ESIC Recruitment 2023 कर्मचारी राज्य बीमा निगम मुंबई येथे भरती निघाली असून यासाठीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दर आठवड्याला बुधवारी असेल.
रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पी.जी.पदवी / एमडी / डीएनबी किंवा समकक्ष किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा 02) 02 वर्षे अनुभव
वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी 40 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 1,27,141/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत : दर आठवड्याला बुधवारी
मुलाखतीचे ठिकाण : Concerned Department/H.O.D, ESIS Hospital Kandivali, Akurli Road, Kandivali East, Mumbai-400101.