⁠  ⁠

कर्मचारी राज्य विमा महामंडळात 287 जागांसाठी नवीन भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ESIC Recruitment 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात नवीन भरती निघाली असून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 287

रिक्त पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक 287
शैक्षणिक पात्रता:
(i) MD/MS/MDS/पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 जानेवारी 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:फी नाही]

पगार : 67,700/- ते 20,700/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, (Near Laxmi Narayan Mandir) Faridabad-121002, Haryana
अधिकृत संकेतस्थळ : https://www.esic.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लीक करा

Share This Article